वधू - वर फॉर्म

वाशिम तेली समाजाच्‍या वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी 

13 December 2020 sant santaji maharaj jagnade 94 views

     रिसोड  (वाशिम) :- श्री आप्पास्वामी संस्थान येथे श्रीकृष्ण महाराज आसनकर यांच्या हस्ते श्री संताजी महाराज यांचे पूजन व आरती करण्यात आली व यामध्ये रिसोड शहरातील तेली समाज बांधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावर्षी करोना मुळे अत्यंत साधारण साध्या पद्धतीने श्री संत संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यामध्ये श्री शिवशंकर केदारे समाधान भाऊ छत्रे समाधान टेंभरे बंडू सरोदे श्री शिवशंकर पोधाडे शिवाजी पोधाडे ज्ञानेश्वर पोधाडे गजानन पोधाडे सुभाष टेंभरे संतोष टेंभरे विलास केदारे सागर ठोंबरे मनोज तावरे सुनील तायडे अनिल तायडे सुभाष तायडे उद्धव पवार भगवानराव पवार गजानन पवार विनोद पवार रिंकू थोरात पवन टेंबरे धर्मराज व्यवहारे ईश्वर व्यवहारे बंडूभाऊटेंबरे सुधाकर ठोंबरे बाळू ठोंबरे पंकज पिंपळे लक्ष्मण हनुमाने पुरुषोत्तम टेंबरे किशोर खरात राजेश ढवरे श्री जोगळे सर थोरात सर हमने सर डाखोरे सर सोनल श्रीराव डवरे सर व श्री संताजी मित्र मंडळ यांचे वतीने अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh