वधू - वर फॉर्म

हिंगणा तालुका तेली समाज आयोजीत संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 84 views

      हिंगणा - सती माता मंदिर बाजार चौक रायपुर हिंगणा येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतीमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विभागीय उपाध्यक्ष विदर्भ महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज विशाल बांदरे, हिंगणा तालुका एरंडेल तेली समाज अध्यक्ष भावेश कैकाडे, जेष्ठ समाजसेवक मारोतरावजी पारडकर, अरुण कैकाडे, राजु ईटनकर, माणिक ईटनकर, निश्चल कैकाडे, अंकीत कैकाडे, विक्की कैकाडे, निखील नागोसे, कृणाल दुरबुडे, तृषाल दुरबुडे, मुकेश ईटनकर, राहुल देव्हारे, चेतन देव्हारे, अथर्व बांदरे उपस्थीत होते. विभागीय उपाध्यक्ष विशाल बांदरे यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन विक्की कैकाडे व  आभार प्रदर्शन सचीन बांदरे यांनी केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan