वधू - वर फॉर्म

संताजी कॉन्व्हेंटमध्ये संताजी महाराजांची जयंती साजरी

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 104 views

      मेहकर - येथील संताजी कॉन्व्हेंटमध्ये संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त संताजी महाराजांच्या मुर्तीचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.

     यावेळी कार्यक्रमाला संताजी कॉन्व्हेंटचे उपाध्यक्ष अॅड.संतोष राजबिंडे, डॉ.दिगंबर व-हाडे, गजानन महाकाळ, संतोष चोपडे, अॅड. गोपाल पाखरे, संताजी कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा राजबिंडे, पुष्पाताई भगत, विजय देव्हडे, नंदकिशोर पाखरे यांची उपस्थिती होती. दरम्यान संताजी महाराजांची आरती म्हणून पुष्प अर्पण करण्यात आले व सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रामाला उपस्थित समाजबांधना संताजी

Hingna Teli Samaji Sant Santaji Jagnade Jayanti celebration     महाराजांच्या कार्याची माहिती डॉ.दिगंबर व-हाडे यांनी सांगितली. तुकाराम महाराजांची गाथा संताजी महाराजांच्या कठोर परिश्रमामुळे जिवंत राहू शकली, असेही ते म्हणाले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History