वधु - वर फॉर्म

नगर परिषद गडचांदूर येथे संत जगनाडे महाराज जयंती साजरी

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 31 views

     गडचांदूर -  स्थानिक नगर परिषदेच्या बिर्ला हॉलमध्ये संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी ८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जयंती साजरी करण्याचे दिशा निर्देश देण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्ष सविताताई टेकाम उपाध्यक्ष शरद भाऊ जोगी मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी, बांधकाम सभापती व गटनेता विक्रम येरणे, आरोग्य सभापती जयश्री ताकसांडे राष्ट्रवादी काँग्रेस च्या गटनेत्या कल्पनाताई निमजे, शिवसेना गटनेता सागर भाऊ ठाकुरवार नगरसेवक राहुल उमरे, पापाय्या पोन्नमवर, धनंजय छाजेड, अरविंद मेश्राम अर्चना वांढरे, अश्विनी कांबळे, मीनाक्षी एकरे, कार्यालयीन अधीक्षक अजिंक्य वणमोरे, कर अधीक्षक चरणदास शेडमाके सर्व विभाग प्रमुख व नगर परिषद चे कर्मचारी उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram