वधु - वर फॉर्म

संत संताजी महाराज जगनाडे जन्‍मउत्‍सव नागपुर तेली  समाजाच्‍यावतीने उत्‍साहात साजरा

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 63 views

              नागपुर तेली समाज - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन येथे संताजी महाराज यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभे च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करूण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन पुजा अर्चणा केली. या वेळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष कृष्णरावजी हिंगणकर युवक प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी, जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष मा.रमेशजी गिरडे साहेब, शेषरावजी सावरकर, चंद्रशेखर बाळबुधे, शहर अध्यक्ष योगेश न्यायखोर, महीला अध्यक्षा सौ. सुरेखाताई कळंबे, नागपूर शहर युवक अध्यक्ष सुरज फंदी, यांनी आपले विचार व्यक्त केले

Nagpur Teli Samaji Sant Santaji Jagnade Jayanti       यावेळी आगामी कार्यक्रमा विषयी चर्चा करन्यात आली व नियोजन करण्यात आले. मा.कृष्णरावजी हिंगणकर साहेब, प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी तसेच मा.रमेशजी गिरडे साहेब यांनी समाज बांधवांचे मार्गदर्शन केले.व अर्चणाताई वांदीले यांनी आभार व्यक्त केले या नंतर प्रसाद वितरण करन्यात आला.  

      या वेळी नेहरू नगर झोन सभापती सौ.समिताताई चकोले,प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धनंजय बर्डे, प्रदेश सचिव रूपेश बांगडे, प्रदेश सचिव गजानन चकोले, राजेन्द्र चकोले, पलाश मस्के, आशिष देशमुख, निलेश तिघरे, श्रीकांत खंदाडे, अर्चनताई वांदीले, लक्ष्मिताई सावरकर, स्मिता सरोदे, रंजना शेंडे, अश्विनी मोटघरे, शितल पाटील, शालीनीताई सव्वालाखे,सुनिता तितरे तसेच प्रदेश कार्यकारिणी व शहराचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Oil Making