Bride / Groom Form

नाशिक महावितरणतर्फे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 76 views

      नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, प्रमोद राजेभोसले, राजा बोढारे, प्रशांत चव्हाण, सुरेश रोकडे, प्रशांत लहाने, जनसंपर्क अधिकारी विकास आढे आदी उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar