वधू - वर फॉर्म

संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करा - आरमोरी तेली समाज

14 December 2020 sant santaji maharaj jagnade 93 views

      आरमोरी : श्री संताजी जगनाडे महाराज यांची २८३ वी जयंती सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात साजरी करण्यात यावी, असे शासनाने परिपत्रक काढले आहे. संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यामुळे शासनाच्या परिपत्रकानुसार ८ डिसेंबरला संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन संताजी जगनाडे महाराज सेवा समितीचे संयोजक नेताजी बोडणे, दिलीप जवंजाळकर, विलास चिलबुले यांनी केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand