वधु - वर फॉर्म

पुणे तेली समाज संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍‍‍‍सव 

15 December 2020 sant santaji maharaj jagnade 59 views

      पुणे - 8 डिसेंबर तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती उत्सव छावणी येथील सुभाष रत्नपारखी यांच्या निवास्थानी साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणन श्री.निलेश धारकर तसेंच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष रत्नपारखे हे होते. तसेच या कार्यक्रम साठी छावणी परीसरातील समाज बांधव श्री. देविदास रत्नपारखे, श्री.जगदीश चव्हाण, अनिल धारकर, रामेश्वर उबाळे, विलास धारकर, अक्षय धारकर, अनिल पाखरे, तसेच महिला आघाडीच्या सौ. प्राजक्ता काळे, सौ.किरण धारकर, सौ संगीता रत्नपारखे, नलीनी पाखरे तसेच प्रतिष्ठित समाज बांधवांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुनील पाखरे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार देविदास रत्नपारखी यांनी केले

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध