Bride / Groom Form

शिरपूर तेली समाज युवक आघाडीतर्फे शासकीय कार्यालयात संताजी जयंती

15 December 2020 sant santaji maharaj jagnade 72 views

      शिरपूर -  श्री संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमीत्त शासकीय कार्यालय प्रांताधिकारी व तहसिलदार कार्यालय शिरपूर येथे शासकिय जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी श्री संताजी महाराज प्रतिमेचे पूजन प्रांत विक्रम बांदल, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

     यावेळी तेली समाज उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तेली समाज युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष दुर्गेश चौधरी, शहराध्यक्ष सुनिल चौधरी, महेश चौधरी, आशिष चौधरी, खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दिनेश चौधरी, रमेश चौधरी, मनोज चौधरी, सोहन चौधरी, राकेश चौधरी, आकाश चौधरी, राकेश चौधरी, प्रांत कार्यालयाचे नायब तहसिलदार श्रीमती बागले मॅडम, क्लार्क माळी नाना, भूषण चौधरी, वळवी नाना, मुकेश विसपुते, तहसिलदार कार्यालयातील क्लर्क नितिन नाईक, सौ. शुभांगी चव्हाण, सौ. सुमन गावित, पप्पू धाकड, ज्ञानेश्वर येवला उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj