वधु - वर फॉर्म

अमारावती जिल्‍हा तैलिक समिती अमरावती उप वर - वधू नोंदणी  फॉर्म  2020 - 21

16 December 2020 teli samaj vadhu var melava 108 views

अमारावती जिल्‍हा तैलिक समिती अमरावती

मुख्‍यकार्यालय श्री संताजी महाराज प्रार्थना मंदिर, भुमीपुत्र कॉलनी, कॉंग्रेस  नगर जवळ, अमरावती

उपवर उपवधू नोंदणी  फॉर्म  2020 - 21

      कोरोना (कोवीड 19)  ची दुसरी  लाट  येण्‍याची शक्‍यता महाराष्‍ट्र राज्‍य आरोग्‍य विभगाने दर्शविल्‍‍‍‍‍‍‍या मुळे   वधु - वर  परिचय  महामेळाव  रद्द करण्‍‍‍‍यात आला आहे.  यांची समाज बांधवांंनी नोंद घ्‍यावी परंतु  शुभ   मंगलम  स्‍मरणिकेचे  प्रकाशन  सुयोग्‍‍‍य लग्‍न जुळविण्‍या  करीता  करण्‍यात  येईल.

Teli Samaj matrimony Amravati

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav