वधू - वर फॉर्म

नागपुर तेली समाज के महासचिव पदी रोहन मोटघरे नियुक्त

29 December 2020 Teli samaj 109 views

      नागपुर तेली समाज  - संस्थापक अजय धोपटे व अध्यक्ष विजय हटवार. कार्यकारी अध्यक्ष संगीताताई तलमले व उपाध्यक्ष महेद्र भुरे. यांच्या आदेशावरून व हितेश बावनकुळे (राज्य सहसचिव), रूपेश तेलमासरे, कोषाध्यक्ष. गजानन तळवेकर (राज्य संघटक प्रमुख)व नागपुर शहर अध्यक्ष नानाभाऊ झोडे च्या मान्यतेनसार रोहन पिताबरजी मोटघरे यांना नागपुर शहर महासचिव पदी नियुक्ति करण्यात आली. संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभा स्थापनेच्या उद्देशपूर्ती करीता आपण जिद्द व तळमळतेने कार्य कराल ही अपेक्षा आपणास आपल्या पुढील कार्यक्षम, कार्यसिध्द वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya