वधू - वर फॉर्म

आशिष देशमुख महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा नागपूर शहर कार्याध्यक्ष

16 January 2021 Teli samaj 122 views

      नागपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या नागपूर शहर कार्याध्यक्ष पदावर आशिष देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. महसभाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष व प्रदेश महासचिव कृष्णराव हिंगणकर आणि युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी यांच्या हस्ते सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष योगेश न्यायखोर, शहर युवक अध्यक्ष सुरज फंदी, युवक प्रदेश सचिव रुपेश बांगडे, प्रदेश सचिव गजानन चकोले, विदर्भाचे विभागीय अध्यक्ष आदित्य पंधरे, शहर महासचिव मनोज शाहू, उत्तर नागपूर विभाग अध्यक्ष नीलेश तिघरे, मध्य नागपूर विभाग अध्यक्ष पंकज कुंभलकर आदी उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav