वधू - वर फॉर्म

veershaiv lingayat teli samaj maharashtra Vadhu Var Melava 2015

15 November 2015 teli samaj vadhu var melava 116 views

महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत तेली समाज सातारा व उंब्रज भाग ता. कराड. जि. सातारा.

यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तेली समाज वधूवर व पालक परिचय मेळावा. 
दिनांक 13/12/2015 रोजी. सकाळी ठिक 9 वा. आयोजित करण्यात येत आहे. 

ठिकाण:- वरदराज मंगल कार्यालय उंब्रज, पुणे बेंगलोर रोड. ता.कराड.जि.सातारा. 

कार्यक्रमाचे उदघाटन सकाळी 9 वा. 
सकाळी 10 ते 12 सर्व समाजबांधवाना स्नेहभोजनाची सोय आहे. 
दुपारी 1 ते 5 वधु वर परिचय या करीता.
नोंदणी फि 200/ व पुस्तिका मिळेल. 
जिल्हा अध्यक्ष :- कमलाकर शेजवळ. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- विश्वनाथ शेजवळ
प्रांतिक उपाध्यक्ष. 
प्रमुख पाहुणे :- वसंतराव सांगवडेकर. 
अध्यक्ष महाराष्ट्र लिंगायत तेली समाज.
जालिंदर फल्ले. 
कार्यध्यक्ष व जिल्ह्य़ातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे. 
तरी या वधू वर मेळाव्यास सर्व लिंगायत तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
माहीती साठी व्हाट्सअॅप नं
9822526817, 9823552524.
कमलाकर शेजवळ     कांतीलाल जगदाळे
 9423263117       9527839368
प्रमोद देशमाने      अँड विशाल शेजवळ
9822526817       9823552524
संजय म्हेत्रे          संजय शेजवळ
     9822548103.     9049998020.

veershaiv lingayat teli samaj maharashtra Vadhu Var Melava form 2015

veershaiv lingayat teli samaj maharashtra Vadhu Var Melava 2015

lingayat teli samaj maharashtra Vadhu Var Melava 2015

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994