वधू - वर फॉर्म

तेली समाज सन्मान सोहळा

28 March 2021 Teli samaj 89 views

        तेली समाजामध्ये खान्देशात सामाजिक सेवा देणारे विविध  क्षेत्रातील मान्यवरांचा लवकरच " समाज सारथी " पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. लवकरच या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल. समाजाच्या तळागाळापर्यंत सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यामध्ये " समाज सारथी " पुरस्कार देऊन गौरव  करण्यात येईल असे मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी,सचिव राकेश पुंडलीक चौधरी, कार्याध्यक्ष अमोल हिरामण चौधरी,सह-सचिव गजेंद्र फुलचंद चौधरी,संघटक महेश दौलत चौधरी, धुळे तालुकाध्यक्ष भटू पुंडलिक चौधरी, शिंदखेडा तालुका अध्यक्ष  सुनील हिराचंद चौधरी,शिरपूर तालुका अध्यक्ष दिनेश अशोक चौधरी, शिरपूर शहराध्यक्ष नरेंद्र सुदाम चौधरी, दोंडाईचा शहराध्यक्ष  संदीप सुदाम चौधरी, रवींद्र दौलत चौधरी दोंडाईचा,साक्री तालुका अध्यक्ष गणेश दिलीप चौधरी, युवा आघाडी अध्यक्ष सुनिल दिलीप चौधरी चंद्रकांत श्रीराम चौधरी, मुकेश श्रीराम चौधरी  यांनी कळवले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu