वधू - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्य अध्यक्ष खासदार मा. रामदासजी तडस यांच्या वाढदिवसानिमीत्त धुळ्यात अन्नदान

08 April 2021 Teli samaj 125 views

     धुळे - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासमा प्रदेशाध्यक्ष मा. खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात हमाल, शेतमजूर, शेतकरी व गोरगरिख नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच यावेळी मास्क व सॅनिटायझरचे वाटपही गरिब नागरिकांना करण्यात आले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ. भूषण जी कर्डिले, कोषाध्यक्ष मा. गजाननजी शेलार, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, विभागीय अध्यक्ष आर.टी.अण्णा चौधरी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभेचे राज्य अध्यक्ष आमदार संदीप भैय्या क्षिरसागर, ठाणे विभाग अध्यक्ष सुनिल चौधरी, प्रसिध्दी प्रमुख दिलीप चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी, वि.उपाध्यक्ष तुषार चौधरी, जि.उपाध्यक्ष गिरीष चौधरी, जेष्ठ मार्गदर्शक किशोर थोरात, रणविर चौधरी यांनी आयोजन केले होते. शासन नियमाचे पालन करत अन्नदान करण्यात आले. यावेळी गोविंद चौधरी, मुकेश चौधरी, बबन चौधरी, पेश करनकाळ, महेश बाविस्कर, संदीप शिवदास चौधरी, रामभाऊचौधरी, चंद्रकांत चौधरी, राजेंद्र चौधरी, हिरु आप्पा चौधरी, कमलेश चौधरी, सतिष चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, ईश्वर चौधरी, विजय चौधरी, योगेश चौधरी, जयवंत चौधरी, दिलीप चौधरी, किसन थोरात, किरन बागुल, कुणाल चौधरी, विलास चौधरी, गणेश चौधरी, दिलीप सुर्यवंशी, संजय बागुल, किशोर बोरसे, कल्पेश चौधरी, सुशवामन चौधरी, भगवान चौधरी, युवराज चौधरी,उत्तम चौधरी,योगेश चौधरी, संजय चौधरी, भटू करनकाळ, हर्षल बोरसे, आकाश चौधरी, प्रेम चौधरी, राज चौधरी, अनिल चौधरी, बंटी चौधरी आदि उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala