वधू - वर फॉर्म

खा.रामदास तडस, संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर १२७ दात्यांचे रक्तदान

09 April 2021 Teli samaj 100 views

      १ एप्रिल अमरावती : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने खा. रामदास तडस व विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबागेट परिसरातील विट्ठल मंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १२७ दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व पार पाडले यावेळी डॉ. संजय तिरथकर, विनोद मोदी, संजय हिंगासपुरे, राजू हजारे, विजय शिरभाते, अविनाश जसवंते, किशोर जिरापुरे, डॉ. संजय शिरभाते, अवि देउळकर, बाळासाहेब लोहार, चंदू जावरे, सुनील चौकडे, सागर शिरभाते, अमोल आगाशे, सचिन फणसे, प्रा. स्वप्नील खेडकर, किरण गुलवाडे, लिना जावरे, सविता | बोधनकर, रुपाली चारोळे, शुभम माथुरकर, अमोल आगाशे, खुशाल बिजवे आदि उपस्थित होते.  Blood donation camp on the occasion of Ramdas Tadas birthday Blood donation of 127 donors

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध