वधु - वर फॉर्म

अमरावती तेली समाज उपवर - वधु पुस्तिकेचे प्रकाशन

09 April 2021 teli samaj vadhu var melava 51 views

     7  एप्रिल अमरावती - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती व यवतमाळ विभागा द्वारे आयोजित रेषीमगाठी वार्षिक 2021 तेली समाज उपवर - वधु पुस्तक प्रकाशन हा कार्यक्रम, शंकरराव हिंगासपुरे यांच्या राहत्या घरी नुकतेच करण्यात आले. रेषीमगाठी वार्षिक 2021 या तेली समाज उपवर-वधु पुस्तिकेचे विमोचन खा. रामदास तडस व उपस्थित मान्यवराचे हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्तिथी म्हणुन खा.रामदास तडस प्रांताध्यक्ष, शंकरराव हिंगासपूरे, संजय हिंगासपुरे, डॉ संजय शिरभाते, राजेंद्र हजारे, अविनाश देऊलकर, सागर शिरभाते, अमोल आगाशे, कुशल बिजवे, विपीन पिसे, जयंत औतकर, किशोर जिरापुरे, बरडे साहेब यवतमाळ, बाळासाहेब लोहारे, चंद्रशेखर जावरे, विजयशिरभाते, सुनील चौकडे, वैभव बिजवे, सचिन फणसे, प्रा. स्वप्निल खेडकर, अभिजीत खोरगडे, किरणताई गुलवाडे, लीना जावरे, प्रा. स्वप्निल वि. खेडकर आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Amravati Teli Samaj Vadhu Var Pustak Prakashan 2021

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक