वधु - वर फॉर्म

veerashaiva lingayat teli samaj pune vadhu var melava 2015

27 November 2015 teli samaj vadhu var melava 61 views

veerashaiva lingayat teli samaj pune vadhu var melava 2015

महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत तेली समाज पुणे जिल्हाच्या वतीने राज्यव्यापी. वधू - वर पालक परिचय मेळावा.

दिनांक ०६/१२/२०१५ रोजी. सकाळी ठिक ९.०० वा. आयोजित करण्यात येत आहे. 
स्थळ:- एस् एम जोशी सभागृह साने गुरुजी स्मारक राष्ट्र सेवादल , सिहंगड रोड, दांडेकर पुलाजवळ, पुणे - ३०
नोंदणी :- सकाळी ९.०० वा
कार्यक्रमाचे उदघाटन  सकाळी १०.०० वा.
भोजन :- ११.०० ते १.००
वधु वर परिचय :- दुपारी १.०० ते ४.००
या करीता.
नोंदणी फि ३00/ व पुस्तिका मिळेल. 
सोहळ्याचे अध्यक्ष :- मा.श्री. सुनिल रुकारी साहेब 
मां.अध्यक्ष विश्वेश्वर सहकारी बँक व जिल्ह्य़ातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे. 
तरी या वधू वर मेळाव्यास सर्व लिंगायत तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
संपर्क नंबर :- ८७९६५७३३४४    ९४२३०१७५९५      ९०११०१८३०१
निमंत्रक :-
मा. श्री. रमेश गंगाधर कोरे
संस्थापक , अध्यक्ष वीरशैव लिंगायत तेली समाज पुणे जिल्हा मो. ८००७०००५५५

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya