Bride / Groom Form

श्री सतिष तात्या महाले शिवसेना धुळे महानगर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्‍यावतीने सत्‍कार

27 September 2021 Teli samaj 104 views

     शिवसेना धुळे महानगर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल श्री सतिष तात्या महाले यांचां, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवाआघाडी धुळे  वतीने  सत्कार करण्यात आला..

Santosh Mahale shiv sena Dhule Satkar by Maharashtra prantik Tailik Mahasabha Dhule     प्रदेश महासचिव नरेंद्रजी चौधरी.जिल्हाअध्यक्ष कैलास काळू चौधरी.तालुका अध्यक्ष श्री विलास आण्णा चौधरी विभागीय उपाध्यक्ष तुषार दादा चौधरी.वि.पदधिकारी श्री शशिकांत चौधरी श्री अनिल आहीरराव से आ अध्यक्ष श्री सुभाष बापू जाधव श्री रमेश जी करणकाळ.श्री किशोर जी थोरात श्रीकल्पेश चौधरी श्रीविलास चौधरी श्रीसुरेश चौधरी श्री संदीप चौधरी श्रीकिशोर बोरसे श्री भगवान चौधरी श्री हरीभाऊ चौधरी श्री पप्पूभाऊ आहीरराव श्री गिरीश चौधरी पहेलवान श्री विजय चौधरी  निलेश चौधरी बबलू चौधरी किरण बागुल कुणाल चौधरी व समाजातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu