Bride / Groom Form

कोकण स्नेही ट्रस्ट पारितोषिक योजना २०२१

27 September 2021 Teli samaj 116 views

     'कोकण स्नेही ट्रस्ट' पारितोषिक योजना २०२१ सालाबादप्रमाणे कोकण स्नेही ट्रस्टच्या समस्त सभासद, पालकांना कळविण्यात येते की २०२०-२१ ह्या शैक्षणिक वर्षात १० वी, १२ वी, पदवी, पदविका मिळविलेल्या आपल्या पाल्याची मार्कशीट (झेरॉक्स ) सेल्फ अटेस्टेड करुन मागच्या बाजूला पालकाचे नांव , पत्ता व फोन नंबर लिहून श्री . श्रीकृष्ण तळवडेकर, चिटणीस, फ्लॅट नं. ३२, पद्मावती सोसायटी, पद्मावतीदेवी मार्ग, आय.आय.टी. मार्केट, पवई, मुंबई ४०००७६ यांच्याकडे ३१ सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवावेत.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994