Bride / Groom Form

बीड तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ

30 September 2021 Teli samaj 108 views

Beed teli Samaj gunvant Vidyarthi gun Gaurav Satkar samarambh       जय संताजी प्रतिष्ठाण, जिल्हा बीड आयोजीत तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ, शुभहस्ते  मा.श्री. जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय तैलीक साह महासभा नवी दिल्ली तथा माजी कॅबीनेट मंत्री, महा. राज्य  तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या शुभहस्ते बीड जिल्हा तेली समाजातील इयत्ता १० वी, व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, पदवीधारक व राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रमाणपत्र प्राप्त खेळाडुंचा गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला आहे. तरी आपण सहकुटूंब-सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती सर्व तेली समाज बांधवाना करण्‍यात आलेली आहे. दिनांक व वेळ रविवार दि. ०३/१०/२०२१, दुपारी १.०० वा.  स्थळ -  स्व. सोनाजीराव क्षीरसागर, सभागृह रविवार पेठ, बीड, संयोजक जय संताजी प्रतिष्ठाण, जिल्हा बीड संपर्क - रामेश्वर पवार (जिल्हाध्यक्ष) मो. 9028926044 शिवलिंग क्षीरसागर (कार्याध्यक्ष) मो. 9860555244

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya