वधु - वर फॉर्म

अहमदनगर जिल्हा तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा शिर्डी फॉर्मचे प्रकाशन सोहळा संपन्न

11 October 2021 teli samaj vadhu var melava 39 views

    साई संताजी प्रतिष्ठान शिर्डी अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने मोफत भव्य राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा शिर्डी. रविवार दि. 05/12/2021 रोजी सकाळी 10.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत सिद्ध संकल्प लॉन्स, मंगल कार्यालय, नगर मनमाड हायवे, साकुरी, ता. राहाता ( शिर्डी ) येथे संपन्न होणार आहे. शुक्रवार दिनांक 08/10/2021 रोजी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत अर्थात शिर्डी येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याच्या फॉर्मचे प्रकाशन अर्थात लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

Ahmednagar teli Samaj Vadhu var Palak Parichay melava Shirdi form Prakashan Sohala     यावेळी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक समाजाचे आधारस्तंभ मा. श्री. नारायणशेठ लुटे, सौ. विद्याताई कर्पे, श्री. नंदूशेठ व्यवहारे, श्री. भागवतराव लुटे, श्री. रमेशजी गवळी, श्री. रविंद्रजी कर्पे, श्री. ज्ञानेश्वर लोखंडे सर, श्री. काशिनाथशेठ चौधरी, श्री. विलासजी वालझाडे, श्री. युवराज सोनवणे, श्री. राजेश वालझाडे, श्री. राजेंद्र रघुनाथ राऊत, श्री. सुरेश सोनवणे, श्री. गणेश सोनवणे, श्री.सचिन लुटे, श्री.राजेंद्र लक्षण राऊत, श्री. दिलीप नेवगे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते व साक्षीने सदरील फॉर्म श्रीगणेशाला व साईबाबांच्या चरणी अर्पण करून या शुभ कार्याला सुरुवात करण्यात आली.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994