वधु - वर फॉर्म

तेली समाज पुस्तिका लग्नगाठ २०२१

15 November 2021 teli samaj vadhu var melava 14 views

संपर्क कार्यालयः एन - ९ टाऊन सेंटर, अक्षयदिप प्लाझा, सिडको जालना रोड, औरंगाबाद मो. ९९२२२३४६२१ 

रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी, स्थळ - हॉटेल जीशांत,  एन-४ सिडको, हायकोर्टाच्या बाजूला, जालना रोड,औरंगाबाद, वेळ -  सकाळी १० वाजता

सुविधा :१) १२ महिनेही नोंदणी प्रक्रिया सुरू राहिल २) दर ३ महिन्याला डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन ३) नोंदणी झालेल्या वधु-वरांना ऑनलाईन माध्यमातुन स्थळांची आदान प्रदान. ४) नि:शुल्क प्रवेश ५) भोजन ६) नोंदणी झालेल्या वधु - वरांना परिचय पुस्तिका नि:शुल्क देण्यात येईल ७) वधु-वर व पालकांच्या चर्चेसाठी प्रशस्त हॉल उपलब्ध

औरंगाबाद शहर संपर्क कार्यालय

शॉप नं.३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, औरंगाबाद (संभाजीनगर) -  गणेश पवार - मो.9922234621

बालाजी तेल भांडार,  प्लॉट नं.१३, जवाहर कॉलनी, संभाजीनगर  -  अशोक बाबुराव लोखंडे - मो.99216901331

teli samaj matrimony aurangabad

teli samaj aurangabad matrimony book Vadhu var form

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar