Bride / Groom Form

राव राठोड तेली समाज उपवर मुले - मुली परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा आयोजन 

21 November 2021 Teli samaj 110 views

     प्रागतिक सहजीवन संस्था, नागपूर व्दारा आयोजीत राव राठोड तेली समाज उपवर मुले-मुली परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन दिनांक 12 डिसेंबर 2021, रविवार वेळ- 12.00 वाजता स्थळ :- प्रागतिका भवन, यशोदाबाई गुलवाडे सभागृह, प्रागतिक सहजीवन संस्था, नागपूर प्रागतिक सहजीवन संस्था नागपूर व्दारा राव राठोड तेली समाज उपवर मुले-मुली परिचय विविधरंगी प्रागतिका विशेषांकाचे प्रकाशन दि. 12 डिसेंबर 2021 रोजी 12.00 वाजता यशोदाबाई गुलवाडे सभागृह प्रागतिक सहजीवन संस्था, नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे. ह्या विशेषांकासाठी उपवर मुले-मुलींच्या पालकांनी जास्तीत जास्त संख्येने बायोडाटा रंगीत फोटो , सहयोग निधीसह विविध नमुन्यात, प्रागतिक सहजीवन संस्था, नागपूर अथवा स्थानिक संकलक यांचेकडे दि. 5 डिसेंबर 2021 पर्यंत जमा करावे. विशेषांकासाठी बायोडाटा, शुभेच्छा जाहिराती व देणगी स्वरूपात सहयोग निधी देऊन सहकार्य करावे. विशेषांकासाठी हितचिंतक, जाहिरातदार यांचा सदैव सहयोग असतोच, तो असाच अविरत मिळत राहिल ह्याबद्दल आम्ही शाश्वत आहोत. प्रकाशन सोहळ्यास पालकांसह उपवर मुला मुलींची उपस्थिती प्रार्थनिय आहे.

Rao Rathod Teli Samaj Vadhu Var pustika Prakashan Sohalla      प्रागतिक सहजीवन संस्था, नागपूर कार्यकारी मंडळ :-  श्री. प्रभाकरराव प. सव्वालाखे अध्यक्ष 9004861763 श्री. श्रीकृष्ण वि. सोनवाल कोषाध्यक्ष 9423679555 प्रा. डॉ. प्रशांत रा. गुल्हाने सहसचिव 8788326601 श्री. रविंद्र श्री. बिजवे सदस्य 9422110571 सौ. दिपीका पुं. श्रीराव सदस्य 9767358224 श्री. संदीप सु. बुटले उपाध्यक्ष 9370275269 डॉ. श्री. वसंत श्रा. शिरभाते का. उपाध्यक्ष 9326886839 श्री. गंगाधर उ. श्रीराव सहसचिव 7709047615 श्री. दिपक शे. जुनवाले सदस्य 9960695480 सौ. निताताई ग. बागवाले सदस्य 9834665192 श्री. चंद्रशेखर ज्ञा. श्रीराव सचिव 9373125524 श्री. संजय ना. गुल्हाने का. उपाध्यक्ष 9423565050 श्री. चंद्रशेखर ह. राजगुरे सदस्य 9730012487 श्री. गोपाल ना. लोखंडे सदस्य 8788756151 सौ. मिनल प्र. बुटले सदस्य 7028776785

    मनोनीत सदस्य श्री. संजय भा. जावळे अध्यक्ष वरुड शाखा 779890234 प्रा. अरुण पुं. बिजवे अध्यक्ष परतवाडा शाखा 7558674979 श्री. विनोद अजमिरे मोर्शी 9890030209 सौ. अर्चना अ. राजगुरे अमरावती 9326925531 श्री. मोतीरामजी चं. गुल्हाने दारव्हा 9359109135 सौ. अलका प्र. गुल्हाने यवतमाळ 9422923469 श्री. प्रमोद ज. ढांगे वर्धा 9422142737 प्रा. श्री. सुरेन्द्र मु. गोठाणे आर्वी 9860835328 प्रा. श्री. विजय गुल्हाने अकोला 8308874455 श्री. प्रफुल्ल ब. बिजवे पुणे 9011082307अमरावती:

    संपादक मंडल प्रा. मोहन वा. शिरभाते मुख्य संपादक 9096882889 श्री. संजय ना. गुल्हाने सह संपादक 9422808733 प्रा. विनोद बागवाले सह संपादक 9850356550, श्री. अविनाश राजगुरे सह संपादक 9326925531 श्री. महादेव रा. बिजवे सह संपादक 9373212408 सौ. बबिताताई चं राजगुरे सह संपादक 8329271788 डॉ. शशिकांत बिजवे सल्लागार 9860417363 डॉ. प्रा. सुनिल हजारे सल्लागार 9822659066 श्री. रामचंद्रराव श्रीराव सल्लागार 9420854445

    संकलक मंडळ अविनाशजी राजगुरे मो. 9326925531 श्रीरामजी सुखसोहळे मो. 9579380347 श्री अविनाशजी टाके मुख्य संकलक मो. 771901434c श्री. भरत जयसिंगपूरे मो. 8329451569 सौ. निलीमा स. गोठाने मो. 9860835332 श्री. गंगाधरराव गुल्हाने मो. 9860835332 श्री. विष्णूपंत चौकडे मो. 9422140192 श्री. वासुदेवराव गुल्हाने मो. 9422966611 श्री. दिलीपजी गुल्हाने मो. 9503860274 श्री. हर्षल काळे मो. 9890844639 श्री. जितेंद्रजी हिंगासपूरे मो. 9326824466 श्री. दामोदरजी मोगरकर मो. 9921237317 श्री. संजय प्रा. जिरापूरे मो.9822712626 श्री. मोतीरामजी गुल्हाने मो. 9890420100 श्री. नंदकिशोर जिरापूरे मो. 9422868077 श्री. पंजाबराव शिरभाते मो. 7798555400 श्री.शंकरराव श्रीराव मो.9422158769 प्रा. संजयराव गुल्हाने मो. 9420128590 श्री. किशोराव गुल्हाने मो. 9422159489 श्री. विनयराव गुल्हाने मो. 9763795924 श्री. रघुनाथजी गुल्हाने मो. 9960601981 श्री. विनोदजी अजमीरे मो. 9890030209 श्री. अनिल गुल्हाने मो. 8459439735 श्री. प्रशांतजी शिरभाते मो. 9421737152 श्री. विजयराव पचगाडे मो. 7588084658 श्री. महादेवजी गुल्हाने मो. 9422861077 श्री. किशोर सव्वालाखे मो. 9834353461 श्री. संजयराव शिरभाते मो. 7875975808 श्री. पुरुषोत्तम श्रीराव मो. 9822201780 श्री. गणेशराव शिरभाते मो. 9767226675 श्रीमती प्रमिलाताई जीरापुरे मो. 9881981424 श्री. राजारामजी शाहाडे मो. 8999557909 

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu