वधु - वर फॉर्म

नागपूर तेली समाज संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा महाप्रसाद व मास्क वाटप

25 November 2021 sant santaji maharaj jagnade 11 views

     संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा, महाराष्ट्र राज्य. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा, महाप्रसाद व मास्क वाटप, बुधवार, दि. ८ डिसेंबर २०२१ ला सकाळी ९.३० वाजेपासुन स्थळ :- संत जगनाडे महाराज स्मारक जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर. सर्व तेली समाज बांधवांन तर्फे, सालाबाद प्रमाणे यंदाही तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व तेली समाजबांधवांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे हिच विनंती करण्‍यात आलेली आहे. 

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा-२०२१

बुधवार, दि. ८ डिसेंबर २०२१ ला सकाळी ९.३० वाजेपासुन स्थळ :- संत जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर.

प्रमुख उपस्थिती - मा. चंद्रशेखरजी बावणकुळे, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. अभिजीतजी वंजारी, आमदार, वि.प.

मा. कृष्णाजी खोपडे, आमदार, पुर्व नागपूर.

मा. रामदासजी आंबटकर, आमदार, वि. प.

मा. टेकचंदजी सावरकर, आमदार, कामठी

मा. राजुजी कारमोरे, आमदार, तुमसर

Nagpur Teli Samaj Sant Santaji Maharaj Jagnade janmotsav sohala 2021 मा. रमेशजी गिरडे अध्यक्ष, जवाहर विद्यार्थी गृह मा. शेखरजी सावरबांधे माजी उपमहापौर मा.पुरुषोत्तमजी हजारे नगरसेवक मा.सौ. वंदना भुरे नगरसेविका मा.कल्पना कुंभलकर नगरसेविका मा. सौ.प्रतिभा कुंभलकर नगराध्यक्ष, पारशिवनी मा.सौ.वर्षा धोपटे माजी कृषी सभापती,जि.प.नागपूर मा. राकेश भावळकर समाजसेवक मा. शंकरराव भुते कार्यवाहक,जवाहर विद्यार्थी गृह मा.सौ. मनिषा धावडे उपमहापौर मा. दिपक वाडीभस्मे नगरसेवक मा.सौ. समिता चकोले नगरसेविका मा.सौ. रेखा साकोरे नगरसेविका मा.सौ.करुना आष्टणकर नगराध्यक्ष, कन्हान मा.सौ.नयना झाडे माजी नगरसेविका मा.केशव सुरकर सामुहिक विवाह सोहळा समिती मा. बाबुरावजी वंजारी अध्यक्ष, संताजी सभागृह मा. यशवंत खोब्रागडे अध्यक्ष,संताजी महाराज स्मा.स मा. मनोज चाफले नगरसेवक मा. अभिरुची राजगिरे नगरसेविका मा.सौ.जयश्री वाडीभस्मे नगरसेविका मा.सौ.निषाताई सावरकर माजी जि.प. अध्यक्षा मा. किशोर चन्ने संताजी समता परिषद मा. रमेशजी रोकडे विदर्भ वधु-वर सुचक मंडळ मा. चंदजी मेहर कोषाध्यक्ष, संताजी सभागृह मा. प्रदिप पोहाणे नगरसेवक मा.मंगला गवरे नगरसेविका मा. वंदना चांदेकर नगरसेविका मा.सौ. शितल कामडे नगरसेविका मा. नंदाताई लोहबरे माजी महिला बाल कल्याणसभापती मा. सुरेश शेंदरे जनसेवा संस्था, नरखेड मा.सौ.बबिता मेहर सामुहिक विवाह सोहळा समिती

मुख्य कार्यकारी मंडळ

अजय धोपटे संस्थापक सचिव, विजय हटवार, अध्यक्ष, संगिता तलमले, कार्याध्यक्ष, महेन्द्र भुरे, उपाध्यक्ष रुपेश तेलमासरे, कोषाध्यक्ष, हितेश बावणकुळे, सहसचिव, रमेश वजारी, सदस्य नंदु धोपटे, सदस्य सुभाष वाघमारे, सदस्य, प्रकाश तितरे, सदस्य, अंकुश येळणे, सदस्य

सल्लागार

पुरुषोत्तमजी तेलमासरे, सुरेशजी बारई, देवेन्द्र कैकाडे, क्रिष्णाजी कामडी, पुरुषोत्तमजी हजारे, गजानन भजभुजे, नरेन्द्र पिसे, गणपती उमाठे, प्रदिप बोलधन, बालाजी रेवतकर, क्रिष्णाजी इटनकर, होमदेवजी चकोले, भोजराजजी घारपेंडे, गोविंदजी घारपेंडे, सदानंद मेहर, प्रभाकरजी धोपटे, राजेन्द्र चकोले, अनिल हजारे, राजुजी वाट, गोपाल इटनकर, नंदु थोटे, गणेश साहू, शंकरराव गायधने, रमेश कोसुरकर, रमेश रोकडे, सतिश तिरपुडे, मोहन वैरागडे, सुधाकर चिकटे, मधुकर पेठे, नरेश बारई, राजु तलमले, नितीन झाडे, पुरुषोत्तम घनमारे.

सदस्य

सर्वश्री- सुनिल अवचट, परेश भनारे, मुकेश तेलमासरे,रविन्द्र महाजन, कुमार बावणकर, उमेश तेलमासरे, शंकरराव भुते, पाहुने काकाजी, संजय बोलधन, महादेव घोडमारे,अजय सराटकर, सुरेश चन्ने, मंगेश बोन्द्रे,प्रमोद उमाठे, अमोल साकोरे, विकास वंजारी, अरविंद नरड, राहुल बोन्द्रे, लोमेश हटवार, विनय भुरे, शैलेश आंबुलीकर, सुभाष डोकरमारे, निखिल येळणे, प्रमोद कुंजलकर, मंगेश कामडी, राम बालपांडे, रोहन मोटघरे, संजय बडवाईक, किरण मस्के, तुषार खोब्रागडे, अमोल साकोरे, राजेन्द्र चकोले, राजु भुरे, रमेश कोसुरकर, स्वप्नील डांगरे, राजेश हटवार, चंदु वैद्य, यश सातपुते, नितीन झाडे, शैलेश साहु, आशिष लाला साहु, गोलु चकोले, बादल आखरे, विजय हजारे, रविंद्र हजारे, योगेश कुंजलकर, अभिनय लाकडे, दिनेश चौधरी, चेतन तरारे, राकेश कैकाडे, ऋषिकेश सहारे, नितीनजी इटनकर, विजय सावरकर, निखिल इटनकर, आशिष झोडे, होमदेवजी चकोले, अनिल हजारे, ओमदेव गभने, राधेश्याम कळंबे, सुरेश जुमडे, ईश्वर जुमडे, सचिन बाढबुधे, प्रदिप नखाते, नामदेव वाडीभस्मे, डॉ. हरीष राजगिरे, डॉ. नितिन आंबसकर, डॉ.प्रशांत सावरकर, डॉ. अमोल धांडे, डॉ. उदय देशमुख, उदयभान चकोले, अनिकेत सरोदे, राहुल वैरागडे, राहुल थोटे, राकेश अंतुरकर, मुकेश मेहर, धनराज तळवेकर, किशोर कुंजलकर, कुणाल वानखेडे, रोशन खंडाईत, धनराज खंडाईत, अशोक गभने, मंगेश वंजारी, सुरेन्द्र क्षिरसागर, गणेश येळणे, रमेश सावरकर, नेहाल मोटघरे, विजय धोपटे, योगेशजी कुंजलकर, सुनील मानापुरे, मंगेश वंजारी, शिवनारायणजी उपरकर, स्वप्नील डांगरे, बंडु बोन्द्रे, गणेश चोपकर, राजेश गिरीपुंजे, विकास मस्के, पुरुषोत्तमजी हजारे, शिवभाऊ माकडे, राजेश राजगिरे, रामराव मेहरकुरे, प्रमोद बावणकर, योगेश नासरे, जय भुते, अंकित डांगरे, कमलेश चकोले, राहुल बुराडे, युवराज वैद्य.

महिला संघटन

श्रीमती प्रतिभा खोब्रागडे (विदर्भ सहसंघटक) सौ.कविता रेवतकर (अध्यक्षा, नागपूर जिल्हा) सौ. चित्रा माकडे (प्रभारी, नागपूर जिल्हा) सौ. नर्मदा तडस सौ. सोनल बावणकुळे सौ. वर्षा वंजारी (अध्यक्षा, पुर्व नागपूर) (अध्यक्षा, दक्षिण नागपूर) (अध्यक्षा, दक्षिण-पश्चिम नागपूर), सौ. कल्याणी सरोदे सौ.मनिषा रेवतकर, मनिषा घोडमारे, सौ. मंगला चरडे, सौ. सोनुताई बावणकुळे, सौ. पायल येळणे, सौ. शोभा जयपुरकर, सौ. डॉ.स्मिता ढोबळे, सौ. सोनल टिकले, सौ. प्रतिभा महाकाळकर, सौ.डॉ. शुभांगी डांगरे, सौ. शिला फटींग, सौ. लता बावणकर, सौ. वनिता सावरकर, सौ. रजनी खंगार, सौ. नंदा येवले, सौ. कृशितीका सावरकर, मिनाताई भुते, सौ. मंगला धुर्वे, सौ. वंदना दुरबुडे, रसिका दुरबुडे, सौ. किरण दंडारे, सौ. भारती खंते, सौ. लिना मेंढेकर, सौ. वदना ठोंबरे, सौ. सुनिता वाडीभस्मे, सौ. आरती मोटघरे, सौ. अनिता नखाते, सौ. सुषमा | पाटील, सौ. कवता माकडे, सौ. कुंदा सांभारे, सौ. हिराताई चकोले, सौ. | सोनल सांभारे, सौ. लता चकोले, सौ. निर्मला कावडकर, सौ. वनिता भुरे, सौ. नंदा दांडेकर, सौ. अश्विनी नखाते, सौ. रेखा दांडेकर, सौ. विद्या लांबट, सौ. सरोज वंजारी, सौ. स्वरुप कर्मे, सौ. सुनिता झाडे, सौ. अलका लांजेवार, सौ. मिरा मदनकर, सौ. ऊषाताई बाळबुधे, सौ.मनिषा वंजारी, सौ.नंदा बाळबुधे, सौ. कल्याणी बोरकर, सौ. पुजा खंते, सौ. मनिषा कारवटकर, सौ. मायाताई कोल्हे, सौ.रज्जु देशमुख, सौ. सुनिता जुमडे, सौ. वैषाली टेकाडे, सौ. लिना भुजाडे, सौ. अचर्ना गभने, सौ. लिलाबाई गंधारे, सौ. शुभांगी मस्के, सौ. राधिका घाटोळे, सौ. रेखा खंते, सौ.ममता वंजारी, सौ.वनिता रेवतकर, सौ. रिना फटींग, सौ. शिला हटवार, सौ. पौर्णिमा धोपटे, सौ. निलीमा तेलमासरे, सौ. वर्षा तळवेकर.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram