वधू - वर फॉर्म

भव्य राज्यस्तरीय लिंगायत तेली वधू - वर पालक परिचय मेळावा

01 December 2021 teli samaj vadhu var melava 94 views

     सांगली जिल्हा तेली समाज अंतर्गत,सांगली शहर तेली समाजाच्या वतीने   शनिवार दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी फल्ले मंगल कार्यालय सांगलीवाडी येथे भव्य राज्यस्तरीय लिंगायत तेली वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.तरी याचा सर्व  तेली समाजातील गरजुनी लाभ घ्यावा व आपण आपल्या वधू-वरांसह उपस्थित राहावे ही विनंती सांगली जिल्हा  तेली  समाज समाजा तर्फे करण्‍यात आलेली  आहे. सदर निवेदन श्री.शशिकांत फल्ले  अध्यक्ष सांगली जिल्हा  तेली  समाज सर्व पदाधिकारी बंधू भगिनी . संयोजक   सांगली शहर तेली समाज  यांच्‍या तर्फे समाजबांधवाना करण्‍यात आले. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक