वधु - वर फॉर्म

सातारा तेली समाज वधु - वर मेळावा व श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रा स्वागत मेळावा

05 December 2021 teli samaj vadhu var melava 32 views

वधू - वर नोंदणी फॉर्म २०२१ प्रवेश मोफत कोणतेही शुल्क नाही भोजन व्यवस्था मोफत नोंदणी मोफत आहे

     महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, सातारा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र तसेच समस्त सातारा जिल्हा तेली समाज यांचे संयुक्त विद्यमाने आजोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रा स्वागत मेळावा.  

Satara Teli Samaj Matrimony vadhu var melava form      दिनांक व वेळ - शुक्रवार दि. १०/१२/२०२१ रोजी सकाळी १० ते ५ वा. स्थळ श्री साईदत्त मंगल कार्यालय, वाढे-फाटा, सातारा.  कार्यक्रम पत्रिका  सकाळी १० ते १.३० - वधू-वर नोंदणी व परिचय दुपारी १.३० ते २.०० विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रोख रुपये ५०००/ दुपारी ०२.०० ते ०५.००, रथायात्रेचे आगमन - टाळ, मृदुंग, भजनाद्वारे स्वागत., संताजी महाराज पादुका, मुळ गाथा यांचे दर्शन. तेली समाज जोडो जागृती अभियान मार्गदर्शन शिक्षण व नोकरी मध्ये रद्द झालेले ओ.बी.सी. आरक्षण मिळवणे कामी व समाजाची पुढील वाटचाल याबाबत मार्गदर्शन सायं. ०५.०० नंतर. रथयात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ.

   मा. पोपटराव गवळी अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पश्चिम महाराष्ट्र- सातारा,  मा. राम पडगे अध्यक्ष श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र मा. विठ्ठलराव क्षीरसागर उपाध्यक्ष श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र मा. सौ. सुरेखा हाडके महिलाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पश्चिम महाराष्ट्र-सातारा मा. संजय शेडगे जिल्हाध्यक्ष श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र मा. नामदेवराव झगडे सचिव श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र मा. रमेश पवार मा. राजेंद्र तांबे मा. लक्ष्मण गवळी मा. पोपटराव भोज मा. अनिल बेंद्रे मा. सुनिल किरवे मा.हणमंत चिंचकर मा. प्रदिप देशमाने मा. अमोल झगडे मा. सौ. कुसूम मेरुकर मा. सौ. प्रिया गंधाले मा. सौ. शारदा किरवे मा. अमोल राऊत मा. नितीन देशमाने मा. संजय भोज मा. अमोल महाडिक

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav