संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमीत्त भव्य सर्व रोग निदान शिबीर
05 December 2021 sant santaji maharaj jagnade 36 views
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमीत्त भव्य सर्व रोग निदान शिबीर सवलतीच्या दरात रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्सरे दि. ०८ डिसेंबर २०२१, बुधवार, वेळ : सकाळी १०.०० ते दु. २.०० पर्यंत सकाळी ८ वा. ( मास्क अनिवार्य आहे ) आयोजित करण्यात आलेले आहे. स्थळ: साई बाल रुग्णालय व क्रिटीकल केअर सेंटर सिंगल जीन, निरामय हॉस्पिटलच्या शेजारी, मधुबन कॉलनी, मंमादेवी-रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना. :(०२४८२)२३२८४८, मो. ७७९८६५५६७५. आयोजक : संताजी युवा संघ व संताजी मेडीकोज यांच्या संयुक्त विद्यमाने
मेडीसीन विभाग डॉ. प्रदीप हुसे डॉ. पद्माकर सबनीस डॉ. किशोर टेपले डॉ. कुलभुषण मराठे सर्जरी विभाग डॉ. गोविंद पाटील डॉ. प्रितेश भक्कड मुख व दंतरोग विभाग डॉ. प्रशांत पळनीटकर बालरोग विभाग डॉ. संजय जगताप डॉ. प्रदीप पंडित डॉ. सुरज जारवाल डॉ. शत्रुघ्न कोरडे कान नाक घसा विभाग डॉ. सुरज चव्हाण डॉ. सागर गंगवाल मानसोपचार विभाग डॉ. प्रकाश आंबेकर नेत्र रोग विभाग डॉ. गजेंद्र मुंढे स्त्री रोग विभाग डॉ. वैशाली पंडीत डॉ. दिपा जारवाल अस्थिरोग विभाग डॉ. राजु डोईफोडे डॉ. अमोल वाघ डॉ. योगेश बडक न्युरो सर्जरी विभाग डॉ. प्रल्हाद धारुरकर हृदयरोग विभाग डॉ. कृष्णा कोरडे त्वचारोग विभाग डॉ. धनंजय सानप डॉ. प्रज्ञा मुंढे अवयवदान विभाग योगिता काकडे (समुपदेशक) दिनेश सिनगारे (समुपदेशक) वरील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या शिबीराचा लाभ घ्यावा आशी विनंती संयोजका कडुन करण़्यात आलेली आहे.
शेयर करा:
📺 संबंधित व्हिडिओ:
▶️
Click to load video
तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya