वधु - वर फॉर्म

तेली समाज वधू - वर मेळावा नागपूर, जवाहर विद्यार्थी गृह

01 October 2021 teli samaj vadhu var melava 7 views

तेली समाज वधू - वर मेळावा जवाहर विद्यार्थी गृहात नाव नोंदणी सुरु

    तेली समाजातील विवाह योग्य युवक-युवतींची निःशुल्क नोंदणी 5 जानेवारी पासून 30 मार्च 2021 पर्यंत सुरु करण्यात आली आहे. तेली समाजातील इच्छुक युवक-युवतींनी कार्यालयीन वेळेत सिव्हील लाइन्स व नंदनवन येथील कार्यालयात दोन फोटोसह संपूर्ण माहितीसह फार्म भरुन नाव नोंदवूण घ्यावे.  दुरध्वनी क्र . २५३३६४९, २७११४२९, जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर मुख्यालय :- सिव्हील लाईन्स, नागपूर. फोन नं.: ०७१२-२५३३६४९, ८२७५८६७५८८ शाखा :- न्यू नंदनवन,पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर. फोन नं. - ०७१२ - २७११४२९. 

Teli Samaj Matrimony vadhu var Melava form Jawahar Vidyarthi gruha Nagpur

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar