वधु - वर फॉर्म

नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय २५ डिसेंबर २०२१

27 September 2021 teli samaj vadhu var melava 5 views

नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय पुस्तिका २५ डिसेंबर २०२१

     १ डिसेंबर २०२१ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.  सुचना काळजी पूर्वक वाचून फॉर्म भरावा. फॉर्म पाठविण्याचा व वधू-वर सूची मिळण्याचा पत्ता श्री संताजी मंगल कार्यालय अशोक स्तंभ, नाशिक - ४२२ ००१. फोन : (०२५३) २५७६४२५, फॉर्म स्विकारण्याची वेळ : सकाळी १० ते सायं. ६ (रविवार व सुट्टीच्या दिवशी फॉर्म स्विकारले जातील) 

ह्या वर्षी कोरोना साथीच्या समस्येमुळे वधू-वर पालक मेळावा न घेता फक्त वधू-वर सुची वितरण करण्याचे मेळावा समितीने ठरविले आहे.

Nashik Teli samaj vadhu var palak Parichay melava form 2021

Nashik Teli samaj matrimonial bride groom parents meeting from 2021

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

indian Republic Day with army & Sahu samaj