वधु - वर फॉर्म

संत श्री. संताजी जगनाडे महाराज व तेली समाजाचे प्रतीक तेल घाणा यांच्या तैल चित्राचे (शिल्परचना) अनावरण व लोकार्पण सोहळा

06 December 2021 sant santaji maharaj jagnade 46 views

     प.पु. जगतगुरु संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन भव्य लोकार्पण सोहळा. नगरसेविका सौ. मालतीताई रमाकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी उभारण्यात आलेल्या बाराबंगला, मुख्य फॉरेस्ट ऑफिस, कोपरी, ठाणे (पू.) येथील प. पु. संत श्री. संताजी जगनाडे महाराज चौकात तेली समाजाचे जगतगुरु संत श्री. संताजी जगनाडे महाराज व तेली समाजाचे प्रतीक तेल घाणा यांच्या तैल चित्राचे (शिल्परचना) अनावरण व लोकार्पण सोहळा, बुधवार दि.८ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ०५ ते ०९ वा. सन्माननिय श्री. एकनाथजी शिंदे साहेब (नगर विकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, ठाणे) यांच्या हस्ते आयोजित करण्‍यात आलेले  आहे.

Shri Sant Santaji Jagnade Maharaj Teli Ghana Oil painting lokarpan Sohala       प्रमुख उपस्थिती सन्माननिय श्री. राजन विचारे साहेब (खासदार, ठाणे - बेलापुर मतदार संघ) सन्माननिय श्री.नरेशजी म्हस्के साहेब (महापौर, ठाणे महानगर पालिका, ठाणे) सन्माननिय श्री. अशोकदादा वैती (सभागृह नेते, ठा.म.पा.) सन्माननिय सौ. मालतीताई रमाकांत पाटील (स्थानिक नगरसेविका, ठा.म.पा.) सन्माननिय सौ. नम्रताताई राजु फाटक (प्रभाग अध्यक्ष - कोपरी नौपाडा प्रभाग समिती) सौ. नम्रताताई हेमंत पमनानी (स्थानिक नगरसेविका, ठा.म.पा.) सन्माननिय श्री. गिरीश राजे साहेब (शिवसेना विभाग प्रमुख, मा. नगरसेवक) सन्माननिय श्री. सुनिल चौधरी (ठाणे विभाग अध्यक्ष - म. प्रां. तै. म.) सन्माननिय श्री. किरण मधुकर चौधरी (अध्यक्ष - श्री. संताजी सहाय्यक संघ) सन्माननिय श्री. सुजितकुमार सहदेव रसाळ (सचिव- श्री संताजी सहाय्यक संघ) सन्माननिय श्री. रविंद्रजी फाटक साहेब (आमदार, विधान परिषद) सन्माननिय सौ. पल्लवीताई कदम (उपमहापौर, ठाणे महानगर पालिका, ठाणे) सन्माननिय श्री. संजय देवराम भोईर (स्थायी समिती अध्यक्ष, ठा.म.पा.) सन्माननिय श्री. दिलीप बारटक्के (शिवसेना गटनेते / नगरसेवक, ठा.म.पा.) सन्माननिय सौ. शर्मिला रोहीत गायकवाड) (स्थानिक नगरसेविका, ठा.म.पा.) सन्माननिय श्री. प्रकाश कोटवाणी (परिवहन सदस्य, ठा.म.पा.) सन्माननिय सौ. पुष्पाताई बोरसे (ठाणे विभाग महिला अध्यक्षा - म. प्रां. तै. म.) सन्माननिय श्री. जयवंत गंगाराम रसाळ (संस्थापक / ज्येष्ठ संघटक - श्री. संताजी सहाय्यक संघ) सन्माननिय श्री. राजेश केशव थोरात (सहसचिव : श्री. संताजी सहाय्यक संघ) तरी सोहळ्यास आपण आपल्या मित्र परिवार तसेच कार्यकर्त्या समवेत उपस्थित ही विनंती  निमंत्रक श्री. रमाकांतदादा पाटील (लोकनेते) श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे कार्यकारिणी मंडळ यांच्‍या तर्फे करण्‍यात आलेले आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj