Bride / Groom Form

श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या पनवेल जयंतीनिमित्त पालिका मुख्यालयात अभिवादन

09 December 2021 sant santaji maharaj jagnade 103 views

Shri Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Panvel     पनवेल, दि. 8 :- महापालिका मुख्यालयात आज श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
       यावेळी यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे इतर अधिकारी-कर्मचारी  आणि तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu