Bride / Groom Form

राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे 397 वी जयंती ग्रा. प. कार्यालय गुंधा

09 December 2021 O.B.C. 90 views

Rashtra Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti in Gram Panchayat        दि. 8 :- राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांची 397वी जयंती ग्रा. प. कार्यालय गुंधा येथे साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विठ्ठलराव कालदाते तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्षमनराव भुजबळ, चिंतामनराव नव्हाळे,गोविंद राऊत सर,नंदुजी इंगळे, गजाननराव माने, किसनराव चिलपे, दिपकजी मानवत्कार, जयदेव तिरके व गावकरी मंडळी उपस्तित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab