Bride / Groom Form

जगनाडे महाराज यांची जयंती साजरी तेली ओबीसी समाज आरक्षणाचा एल्‍गार

09 December 2021 O.B.C. 108 views

Santaji Jagnade Maharaj Jayanti teli OBC Samaj Aarakshan Yalgaar      तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संताजी मंच नेरी यांच्या वतीने आज साजरी करण्यात आली संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीचे पूजन श्री प्रभाकर पिसे सर मुख्याध्यापक लोहारा तसेच वसंतरावजी  आष्टनकर सेवानिवृत्त शिक्षक यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करून हारार्पण करून ध्वजारोहण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली याप्रसंगी श्री संताजी महाराज की जय अशा घोषणा देऊन तेली ओबीसी समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे यासुद्धा घोषणा याठिकाणी देण्यात आल्या आणि आमच्या समाजावर होणाऱ्या अन्यायाला जागृत करण्यासाठी या ठिकाणी विचार मांडण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी राजू पिसे निखील पिसे, श्री विलास हरिभाऊ पिसे , रवी चुटे सुनिल वसंतराव पिसे, पिंटू खाटीक डॉक्टर जगदीश पिसे,हर्षल कांमंडी,जय वाघे मंगेश वासेकर, तसेच इतर तेली समाज बांधव या ठिकाणी हजर होते

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava