जय संताजी महिला मंडळ लिंबगाव यांच्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती
09 December 2021 sant santaji maharaj jagnade 104 views
दि. 8 :- लिंबगाव येथे संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संपन्न करण्यात आली करोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लिंबगाव येथील जय संताजी महिला मंडळ लिंबगाव यांच्या वतीने अत्यंत शांतेत पार पडली याप्रसंगी प्रभा मसुरे कमलबाई लोखंडे राजेश गायकवाड वैभव लोखंडे ललिताबाई क्षिरसागर पुस्पाबाई गायकवाड उषाबाई वाघमारे पुजा लोखंडे यांनी परिश्रम घेतले