Bride / Groom Form

खान्देश तेली समाज च्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात साजरी

09 December 2021 sant santaji maharaj jagnade 89 views

Khandesh teli Samaj celebrate Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti      खान्देश तेली समाजाच्यावतीने व उत्तर महाराष्ट्र विभागीय ओबीसी महासंघाच्या वतीने खेडा येथे प्रतिमापूजन करण्यात आले श्रीजीभाऊ चौधरी खान्देश तेली समाज धुळे तालुका संघटक धुळे तालुका अध्यक्ष श्री भटू आप्पा चौधरी कुसुंबा खान्देश युवक आघाडी सदस्य गणेश चौधरी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते समाज बांधवांना बांधवांना व समस्त गावकऱ्यांना संताजींच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा सर्वानी दिल्‍या.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat