Bride / Groom Form

संताजी सेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

04 May 2014 Other 92 views

        पुणे - श्री. संताजी सेनेच्या इंदिरानगर बिबवेवाडी परिसर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन जोशी, अँड. अभय छाजेड, नगरसेवक, दिनेश घाडवे, गणेश घुले उपस्थित होते.
          या प्रसंगी रामदास धोत्रे, रमेश भोज, दीपा व्यवहारे, प्रीतम केदारी, राधिका मखामले, निशा करपे, कल्पना उनवने, सीमा पवार, विजय हाडके, जिवय मखामले , पोपट गंधाले, दत्तात्रय पवार, शरद पिंगळे, सुय्रकांत बारमुख, श्यामराव भगत, सुनिल राऊत  जयवंत मखामले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
        संताजी सेनेच्या शाखेच्या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू करण्याचा निर्धार पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश भोज यानीं जाहिर केले. दीपा व्यवहारे यांनी सूत्रसंचालन  केले.  दिलीप शिंदे यांनी आभार मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar