संत संताजी जगनाडे महाराज जयंती श्रीरामपूर नगरपरिषद
09 December 2021 sant santaji maharaj jagnade 97 views
श्रीरामपूर - श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीरामपूर नगरपरिषद चे उपनगराध्यक्ष युवा नेते श्री करणं जयंतराव ससाणे यांच्या हस्ते व शिर्डी मंदिर ट्रस्ट चे नूतन विस्वस्थ श्री सचिन गुजर यांच्या उपस्थितीत नगर पालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय मध्ये करण्यात आहे. प्रसंगी श्री ससाणे यांनी श्री संताजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला या वेळी प्रांतिक तेली समाजाचे अहमदनगर जिल्हा सचिव श्री कैलास बनसोडे, तालुका आध्यक्ष श्री अनिल जाधव व अनेक तेली समाज बांधव उपस्थित होते श्री अनिल जाधव यांनी आभार मानले.