वधु - वर फॉर्म

वीरशैव तेली समाज यांच्या वतीने राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात साजरी.

09 December 2021 sant santaji maharaj jagnade 71 views

veerashaiva lingayat teli Samaj celebrate Rashtra Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti      महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व वीरशैव तेली समाज यांच्या वतीने राष्ट्रसंत जगनाडे महाराज यांची जयंती दिनांक ८-१२-२०२१ बुधवारी सकाळी ११:०० वाजता साजरी करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित सर्वश्री बाळासाहेब होलखंबे, उमाकांत राऊत, विश्वनाथ खडके, हणमंत भुजबळ, सुदर्शन क्षीरसागर, अनिल कलशेट्टी, Adv अजय कलशेट्टी, प्रशांत कोरे, सचिन भेंडेगावे, योगाप्पा देशमाने, मेहत्रे बोरमानिकर, शिवशंकर क्षीरसागर, सुनील देशमाने, नेमिनाथ क्षीरसागर (मुंबई). 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram