महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या वतीने कळमेश्वर येथे संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती उत्साहात साजरी
09 December 2021 sant santaji maharaj jagnade 84 views
महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या वतीने कळमेश्वर येथे संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष प्रशांत ईखार, तालुका प्रमुख प्रतीक कोल्हे, ऍड. श्रद्धा ताई कळंबे , प्रमोदजी कोल्हे, नामदेवजी बेलखोडे , सचिनजी गुल्हाने, वीणाताई पोकळे , संजय रक्षक , योगेश भुसारी, गणेश श्रीरभाते योगेश बोरकर ,व असंख्य तैलीक महासभेचे युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा कळमेश्वर शहर युवा आघाडी अध्यक्ष म्हणून सचिन कमलाकरजी गुल्हाने, व उपाध्यक्ष योगेश भुसारी, व शहर सचिव योगेश बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली.