Bride / Groom Form

अखिल विदर्भ तेली समाज संघटना वधू - वर सुचक नागपूरच्या वतीने संत जगनाडे महाराजांची जयंती उत्साहात साजरी

10 December 2021 O.B.C. 99 views

Vidarbha teli Samaj sanghatana Vadhu Var suchak Nagpur celebrate Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti      नागपूर ८ डिसेंबर श्री. संत जगनाडे महाराज यांच्या 397 व्या जयंतीनिमित्त अखिल विदर्भ तेली समाज संघटना वर-वधू सुचक महाराष्ट्र राज्य नागपूरच्या वतीने नागपुर शहर जगनाडे चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अरूण धांडे, जेष्ठ पत्रकार सुरेशराव चरडे, किशोर भिवगडे, अरविंद हटवार, राजीव मुंडले, श्रीकांत क्षीरसागर , निलकंठ मुंडले, संतनु मुंडले, विकास अर्बन बँकेचे संचालक सुभाष ढगे, जेष्ठ समाजसेवक मोहन आगाशे, प्रज्ञाताई बडवाईक, देवेश गायधने, सोहन सातपुते, गिताताई महाकाळकर, ओबीसी महासंघाचे रोशनदादा कुंभलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar