वधु - वर फॉर्म

अशोक चौधरींच श्रीमंगल

28 November 2015 Teli samaj 1 views

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 8)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

        अशोक चौधरी :- धुळ्यात शिकुन नाशिकला स्थिर झालेले व आता पुर्ण नाशिककर झालेले अशोक चौधरींच श्रीमंगल कोणाला माहित नाही ? नाशिकधील सुशिक्षित व समाजभिमुख कार्यकर्ते एकत्र येऊन भरीव आर्थिक मदत म्हणजे श्रीग्रुप फाऊडेंशन स्थापन केले त्याचेच अपत्य म्हणजे श्रींमंगल मासिक या मासिकाची धुरा अशोक चौधरींकडे गेल्या अनेक वर्षापासुन बदलणारे प्रशासकीय मंडळ त्याच बरोबर 5 सप्टेंबरला समाजातील शिक्षकांचा सत्कार व अन्य उपक्रमात अशोक चौधरींचा पुढाकार वाखाण्याजोगा आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava