Bride / Groom Form

संत संताजी जगनाडे जगनाडे महाराज जयंती तेली महासभा अकोला च्‍या वतीने उत्‍साहात साजरी 

10 December 2021 sant santaji maharaj jagnade 105 views

teli Mahasabha Akola celebrates Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti      अकोला :- महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुख्य कार्यालय राजेश्वर कॉन्व्हेंट येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विष्णुजी पंत मेहरे जिल्हा अध्यक्ष दीपक इचे कार्य अध्यक्ष डॉक्टर धनंजय ऊर्फ बाबा नालट युवक आघाडीचे अध्यक्ष संजय जसंपुरे प्रमोद चोपडे अनंत साखरकार विकास राठोड वैभव मेहरे सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज दीप प्रज्वलन करून संताजी जगनाडे महाराज प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच शिवसेना वसाहत प्रतिमेला हार घालून शिवसेना वसाहत येथे संताजी सूचना फलकाचे उद्घाटन माननीय विष्णुजी मेहरे धनंजय ऊर्फ बाबा नालट संजय जसं पुरे प्रमोद चोपडे अनंत साखरकर रामचंद्र धनगर भुसारी साहेब नंबर साहेब हुसे साहेब पोगे साहेब वैभव मेहरे विकास राठोड तसेच शिवसेना वसाहत मधील सर्व तेली समाजाचे पदाधिकारी हजर होते कार्य कार्यक्रमाचे संचालन विकास राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव मेहरे यांनी केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … शाहिर संभाजी भगत