Bride / Groom Form

चांदवड तेली समाजाच्‍या वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे जयंती उत्‍सवात साजरी

10 December 2021 sant santaji maharaj jagnade 90 views

चांदवडला संताजी महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर

  Chandwad teli Samaj celebrate Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti    चांदवड :-  श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती सोहळा येथे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजबांधव सोनुपंत ठाकरे व राऊत बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संताजी महिला मंडळाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी अनिता खैरनार, उपाध्यक्षपदी गायत्री बोरसे व बेबीताई साळुके, खजिनदारपदी योगिता सोनवणे यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष जगन्नाथ राऊत, उपाध्यक्ष गोटू वाघ, दीपक व्यवहारे, गुड खैरनार, रमेश जाधव, रामदास शिरसाठ, तालुकाध्यक्ष दत्तात्रय साळुके, दत्तात्रय सोनवणे, अनिल राऊत, सूर्यकांत ठाकरे, सतीश वाघ, आदींसह महिला उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story