वधु - वर फॉर्म

तेली समाजाचे श्रींमंगल मासिक व जीएम हे एक समिकरण

28 November 2015 Teli samaj 5 views

वंदन तैलिक प्रबोधनकारांना (भाग 9)

भगवान बागुल,  49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक

      जी.एम. जाधव :- श्रींमंगल मासिक व जीएम हे एक समिकरण रूढ आहे. खरे तर जी.एम. म्हणजे वधुवर मेळावा सुत्रबद्ध पायाभरणी करणारे ही त्यांची प्रारंभीक ओळख ! आता श्रीमंगलचे कार्यकारी संपादक लेख व्याख्यानाद्वारे समाज जागृती ही मोलाची कामगिरी  मुळात बिल्डर असणारा हा माणुस तेली समाजातील गरीब विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ आहे. हे अनेकांना माहित नाही. सुंदर प्रवास वर्णने व आपले आत्मचरीत्र लिहुन साहित्यजगतात स्थान मिळालेले जीएम ची कारकीर्द तेली महासभेचे सचिवपद स्विकारून संस्मरणीय ठरली संघटनेत आधुनिकता व गतीमानता आणण्याचे खरे काम त्यांनी केले दुर्देवाने त्यांची कार्यपद्धत काहींना आवडली नाही आणि संघटना अनेक वर्ष मागे गेली. घटस्फोटीत वधु - वरांचा मेळावा दरवर्षी ते भरवितात.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi