वधू - वर फॉर्म

संताजी सेना अकोला जिल्हाच्या वतीने संताजी महाराज जयंती साजरी

11 December 2021 sant santaji maharaj jagnade 106 views

Santaji Sena Akola Celebrates Santaji Maharaj Jayanti      श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संताजी सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने राधकुंज कृषी पर्यटन अत्री येथे साजरी करण्यात आली सर्व प्रथम संताजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रम ला सुरवात करण्यात आली या मध्ये संताजी महाराज यांचे जीवनविषयक घडामोडी वर प्रकाश टाकण्यात आला सर्वप्रथम मा चंद्रशेखर महाजन सर अमर भागवत सर अतुल नवघरे संजय मनसुटे सर निळूभाऊ सोनटक्के प्रमोद देडवे आणि समारोपीय मार्गदर्शन अरविंद भाऊ देठे यांनी केले या कार्यक्रमाला प्रामुख्याने  कैलास भाऊ दळवी हरिभाऊ रामेकर मुकंद भाऊ खेडकर गणेशराव वासनकार राजेश गोतमारे मनीष भाऊ थोटांगे प्रवीण भाऊ झापर्डे पंजाबराव भागवत बाळूभाऊ भागवत  सुमित सोनोने पवन गावत्रे अंकुश निळे राहुल धनभर प्रमोद भाऊ वरूडकार संतोषभाऊ वासनकार भूषण जावरे प्रमोद तायडे जयेश भिसे निशांत राठोड कुरळकर  शंकर माहोरे सचिन जामोदे नीलेश आदित्य भागवत दिनेशभाऊ भोबळे  मालगे अमोल ढवळे आशिष मालगे गणेश भाऊ सुरंगे नारायण निवाने व असंख्य तेली समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संताजी सेना उपजिल्हाप्रमुख मनोज जुमळे विधीप्रमुख देवाशीष काकड व प्रतीक देडवे यांनी केले

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994