वधू - वर फॉर्म

पिंपळनेर तेली समाजाचे संतश्रेष्ठ संताजींना अभिवादन

12 December 2021 sant santaji maharaj jagnade 105 views

     पिंपळनेर : येथील तेली मंगल कार्यालय येथे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तेली समाजाने अभिवादन केले. संताजी महाराजांच्या प्रतिमेस शंकर चौधरी यांच्या हस्ते माल्यार्पण केले. यावेळी तैलीक महासभा तालुकाध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी, डी. डी. महाले, कांतिलाल चौधरी, सुरेश बागूल, संजय बागूल, कन्हय्यालाल सूर्यवंशी, वसंत चौधरी, बाळकृष्ण चौधरी, यशवंत चौधरी, सुभाष नेरकर, सुनील चौधरी, समाज बांधव, समस्त नवयुवक मंडळ आदी उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994