वधु - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे च्‍यावतीने श्री संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

14 December 2021 sant santaji maharaj jagnade 48 views

Maharashtra prantik teli Mahasabha Dhule celebrate Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti     महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे शहराच्या वतीने श्री संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या 397 वी जयंती निमित्त विविध कार्यक्रम मा श्री नरेंद्र चौधरी युवा आघाडी महासचिव यांच्या  मार्गदर्शनाखाली आयोजित केले. माननीय जिल्हा अध्यक्ष श्री कैलास काळू चौधरी  व श्री युवा आघाडी अध्यक्ष श्री दिनेश दादा बागुल यांच्या धुळे जिल्हा अध्यक्ष स्थानी कार्यक्रमात केले तसेच महा आरतीचे यजमान  म,न पा, आयुक्त श्री देविदास टेकाळे सर माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे, महापौर श्री नानाजी करपे माजी महापौर चंद्रकांत बापू सोनार प्रथम महापौर श्री भगवान बापुजी करनकाळ गुरु शिष्य स्मारक चे अध्यक्ष गुड्डू भाऊ अहिरराव व माजी महापौर  सौ जयश्री ताई  अहिरराव महानगर प्रमुख सतीश तात्या माहले श्री महेश भाऊ मिस्त्री  श्री मनोज भाऊ मोरे श्री रणजित राजे भोसले   हिरामण आप्पा गवळी मनोज भाऊ मोरे सुनिल चौधरी सुनील भाऊ बैसाने महेश भाऊ मिस्त्री नगरसेविका सौ प्रतिभाताई चौधरी अनिल भाऊ अहिरराव समाजातील सर्व मान्यवर उपस्थित होते तैलिक महासभेचे पदाधिकारी विभागीय उपाध्यक्ष तुषारदादा चौधरी श्री कैलासकाका थोरात शहराध्यक्ष श्री गणेश भाऊ चौधरी श्री पप्पू शेट अहिरराव श्री पोपट चौधरी मिलिंद चौधरी श्री बबनराव चौधरी श्री गोविंद भाऊ चौधरी महेश भाऊ बाविस्कर श्री रामेश्वर बापू चौधरी श्री युवराज भाऊ चौधरी श्री रणवीर  चौधरी  पंकज चौधरी निलेश भाऊ माहले  अनिल भाऊ थोरात  श्री रमेश भाऊ करण काळ श्री किशोर भाऊ थोरात श्री दिलीप भाऊ सूर्यवंशी श्री महेश भाऊ चौधरी श्री कल्पेश भाऊ चौधरी श्री किशोर भाऊ चौधरी  किरण भाऊ बागुल  किरण भाऊ चौधरी विलास भाऊ चौधरी   महेश भाऊ थोरात अनिल भाऊ थोरात उदय चौधरी तसेच उपस्थित शहर अध्यक्ष ज्योतीताई चौधरीजिल्हा उपाध्यक्षसौ छायाताई करनकाळ दिपाली चौधरी प्रियंका चौधरी शोभाताई थोरात नलीनी चौधरी आशा चौधरी महिला आघाडी व तेली समाज मंडळ अध्यक्ष कल्पनाताई चौधरी सचिव वैशालीताई चौधरी  सर्व तेली समाजातील महिला पदाधिकारी उपस्थित होते व सर्व पदाधिकारी मान्यवरांनी हस्ते आरती केली

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh