वधू - वर फॉर्म

संत संताजी जगनाडे यांच्या जयंती निमित्त पुस्तकाचे वाटप

16 December 2021 sant santaji maharaj jagnade 100 views

    तेली समाजाचे श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कळंब मध्ये संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्र वाटप करण्यात आले. व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण गुरसाले हे होते.

on occasion of Sant Santaji Jagnade Jayanti Distribution of book on Sant Santaji Jagnade     यावेळी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष पांडुरंग कुंभार, नगर सेवक सतीश टोणगे, डॉ. गिरीष कुलकर्णी डॉ. आवटे, हर्षद अंबुरे, नारायण क्षीरसागर, बाळकृष्ण गुरसाळे, अँड. पाडुरग नलावडे, गोकुळ बरकसे, बलराज बरकसे, शंतनू बरकसे, स्वप्निल बरकसेआदी उपस्थित होते. या वेळी बरकसे परिवाराच्या वतीने संत संताजी महाराज या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.संचलन व आभार गोकुळ बरकसे यांनी मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar