समाज जोडो अभियान अंतर्गत संताजी जगनाडे महाराज रथयात्रेचे जालन्यामध्ये जंगी स्वागत
22 December 2021 sant santaji maharaj jagnade 100 views
जालना,२१ डिसेंबर समाज जोडो अभियान अंतर्गत सुदुंबरे येथून निघालेले श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे जालन्यात जंगी स्वागत सकल तेली समाजाच्या वतीने करण्यात आले. या रॅलीदरम्यान चिमुकले आबालवृद्ध व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या रॅलीदरम्यान भजन टाळ मृदुंग पावलांच्या सुरात तसेच महिलांनी फुाडी खेळून व फेटे परिधान करून आनंद घेतला.